हॉस्पिटल्सच्या ठिकाणी प्राधान्य
वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या जिल्ह्यात 144 टीम्स सध्या कार्यरत आहेत. किनारपट्टी भागात महावितरणला मोठा फटका बसला आहे. दोन दिवसानंतर देखील अनेक गावांमध्ये वीज नाहीय. दरम्यान कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर तसेच अन्य हॉस्पिटलच्या ठिकाणचा वीज पुरवठा लवकर कसा सुरळीत होईल याला प्राधान्य देत असल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महावितरणला फटका
1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू
2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद
3. ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी
4. एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी
5. HT पोल 164 बाधित
6. LT पोल 391 बाधित
7. HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर
8. LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर
9. ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.
10. मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304