मुंबई : सेंच्युरी मॅट्रेसेस या तीन दशकाचा वारसा लाभलेल्या भारताच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या मॅट्रेस ब्रॅण्डने वेडिंग सीझन सेलची घोषणा केली आहे. १५ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणा-या या सेलमध्ये ग्राहकांना बंपर बक्षीसे जिंकण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर्स, मोबाइल फोन्स आणि इतर हजारो गिफ्ट्सचा समावेश आहे.
भाग्यवान विजेत्यांसाठी बंपर बक्षीसे आहेत- नेक्सॉन इलेक्ट्रिक कार, दोन अथर इलेक्ट्रिक स्कूटर्स, दोन होंडा अॅक्टिवा आणि ४० विवो / सॅमसंग मोबाइल फोन्स. नवीन, नाविन्यपूर्ण मॅट्रेसेससह आराम मिळण्यासोबत ग्राहक आघाडीच्या ब्रॅण्ड्सकडून आकर्षक गिफ्ट्स देखील प्राप्त करू शकतात. सेंच्युरी मॅट्रेसेस खात्रीदायी गिफ्ट्स देखील देईल जसे बोट गॅजेट्स – स्मार्टवॉचेस, पोर्टेबल ब्ल्यूटूथ स्पीकर्स, होम अॅक्सेसरीज – बेडशीट्स. पिलो व नेक पिलो, कट फिट वाऊचर्स, सुलभ ईएमआय/ फायनान्स/ कॅशबॅक देखील आहेत.
सेंच्युरी इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम मलानी म्हणाले, “सेंच्युरी भारताची स्लीप स्पेशालिस्ट आहे आणि ग्राहकांना उत्तम झोप देण्याप्रती कटिबद्ध आहे. स्लीप ऑफ कॅम्पेन होम अॅक्सेसरीज, स्मार्ट वॉचेस, फिटनेस वाऊचर्स इत्यादींसारख्या गिफ्ट्स/ वाऊचर्सचा सेट तयार करत उत्तम झोपेच्या माध्यमातून आरोग्य व स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्याच्या आधारावर निर्माण करण्यात आली आहे. हे गिफ्ट्स दीर्घकाळापर्यंत योग्य झोपेचे सोल्यूशन देत व्यक्तींच्या फिटनेसला चालना देतील.”