रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा भिंतलेखन अभियान संपूर्ण देशात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुवारबाव येथे या अभियानात विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी भाग घेतला. तसेच भिंतींवर ‘भाजपा कमल’ व ‘इस बार ४०० पार’ असे पक्ष चिन्ह आणि घोषणा रंगवल्या.
यावेळी सौ. माधवी माने, जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे, शहर अध्यक्ष श्री. राजेंद्र फाळके, सौ. राजश्री मोरे, विक्रम जैन, नितीन गांगण, मंदार खंडकर, मंदार मयेकर,बाबु सुर्वे,दादा ढेकणे, शैलेंद्र बेर्डे, राजु दादा भाटलेकर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.