मुंबई : बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांची जनता दल युनायटेड पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा युनियनच्या वतीने सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत: मुंबईत येऊन आमच्या नेत्याचा गौरव केला, असे मत युनियनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.