सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्रीपदी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांची निवड झाली. मुंबईत बुधवारी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.