
संग्रहित छायाचित्र
मुंबई : ‘ऑगस्ट क्रांती दिना’ च्या निमित्ताने आज दि. ९ ऑगस्टला प्राध्यापक प्रदीप जानकर यांच्या भाषणाचा एक विशेष कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे.
कधी : आज दि. ९ ऑगस्ट, २०२२
वेळ : सायंकाळी ०५:३० वाजता
वाहिनी : All India Radio Marathi Mumbai Asmita
https://www.radioindialive.com/air-marathi-all-india-radio
(या लिंकवर क्लिक करून प्ले बटण क्लिक केले की थेट आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे प्रक्षेपण ऐकता येते.)
प्रा. प्रदीप जानकर हे सामाजिक कार्यकर्ते असून विविध संस्थांशी जोडले गेले आहेत. इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण या विषयावर ते लेखन करतात. या आधीही त्यांचे कार्यक्रम आकाशवणीवरून प्रसारित झाले आहेत.














