ऑडी इंडियाने लवकरच लॉन्च करण्यात येणा-या ऑडी क्यू५ च्या स्थानिक उत्पादनाला औरंगाबाद येथील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांट येथे सुरुवात केली आहे. यावेळी एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री गुरप्रताप बोपराय आणि ऑडी इंडियाचे प्रमुख श्री बलबीर सिंह ढिल्लो उपस्थित होते.















