मुंबई प्रतिनिधी : अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने सुरू आहे. तसेच या योजनेचा निषेध करण्यासाठी सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांच्या कार्यालयाजवळ एमजीआर चौक एसएम रोड अँटॉप हिल येथे निषेध व्यक्त करीत सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटी महासचिव अमित शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मुंबई जिल्हाध्यक्ष शॅनूर शेख, अध्यक्ष किशोर भोर शेखारी अध्यक्ष किशोर भोर शेखारी, उपेंद्र उभा अध्यक्ष नायना दोशी माजी नगरसेवक, सबर शेख पीसीसी सदस्य आणि मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (27 जून)आंदोलन केले.अँटॉप हिलमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन
मुंबई प्रतिनिधी : अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने सुरू आहे. तसेच या योजनेचा निषेध करण्यासाठी सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांच्या कार्यालयाजवळ एमजीआर चौक एसएम रोड अँटॉप हिल येथे निषेध व्यक्त करीत सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटी महासचिव अमित शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मुंबई जिल्हाध्यक्ष शॅनूर शेख, अध्यक्ष किशोर भोर शेखारी अध्यक्ष किशोर भोर शेखारी, उपेंद्र उभा अध्यक्ष नायना दोशी माजी नगरसेवक, सबर शेख पीसीसी सदस्य आणि मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (27 जून)आंदोलन केले.















