
मुंबई, 9 june : राज्यात आज १६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५
राज्यात आज १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये (७५.८ %) मधुमेह,
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवे
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५१,१००), बरे झालेले रुग्ण- (२२,९४३), मृत्यू- (१७६०), इतर कारणांमुळे झालेले
ठाणे: बाधित रुग्ण- (१४,०६३), बरे झालेले रुग्ण- (५२१८), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले
पालघर: बाधित रुग्ण- (१६३६), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृ
रायगड: बाधित रुग्ण- (१५००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृ
नाशिक: बाधित रुग्ण- (१६६०), बरे झालेले रुग्ण- (१०९४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृ
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृ
धुळे: बाधित रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृ
जळगाव: बाधित रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (५१६), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृ
पुणे: बाधित रुग्ण- (१०,०७३), बरे झालेले रुग्ण- (५९०३), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले
सोलापूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (६२७), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले
सातारा: बाधित रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृ
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (४३०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृ
सांगली: बाधित रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृ
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३७८), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृ
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०८५), बरे झालेले रुग्ण- (१२७१), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले
जालना: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृ
हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृ
लातूर: बाधित रुग्ण- (१३९), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृ
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृ
बीड: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृ
नांदेड: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृ
अकोला: बाधित रुग्ण- (८४८), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृ
अमरावती: बाधित रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृ
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृ
बुलढाणा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृ
वाशिम: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृ
नागपूर: बाधित रुग्ण- (७८८), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृ
वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृ
भंडारा: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृ
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृ
एकूण: बाधित रुग्ण-(९०,७८७), बरे झालेले रुग्ण- (४२,६३८), मृत्यू- (३२८९), इतर कारणांमुळे झालेले
(टीप– आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १६२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७५० झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.















