NEW DELHI : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली.अमित शाह यांनी ‘X’ वरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ”भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. विख्यात अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी, वित्त आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातल्या त्यांच्या विदव् तेसाठी कायम स्मरणात राहतील.