
नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना आज आदरांजली अर्पण केली. आपल्या तेजस्वी विचार आणि आदर्शांनी अनेक पिढयांवर संस्कार घडवणाऱ्या या विचारांचे स्मरण आणि महान स्वामी विवेकानंदांना अभिवादन असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.