- प्रदर्शनात मांडलेली विविध प्रकारची रोपे पाहताना आजी-आजोबा.
- विद्यार्थीदशेतच पर्यावरणाचे महत्व कळावे, यासाठी पालिका शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही प्रदर्शनाची सफर घडविण्यात आली.

प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही प्रदर्शनाला भेट दिली. त्याला माहिती देताना पालिका अधिकारी.

प्रदर्शनात सेल्फी काढण्याचा मोह या नागरिकांना आवरता आला नाही.

फुलझाडांपासून तयार केलेला आवडता डोरेमोन पाहताना बच्चेकंपनी.