रत्नागिरीत १० ते १२ मे जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन
आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजन
स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी १० ते रात्रौ १० या वेळेत प्रदर्शन
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी तसेच प्रक्रिया धारक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार यांचे आवाहन