रत्नागिरी, (आरकेजी) : खासगी मीनी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या एस.टी. बसला आज दुपारी धडक दिली. या अपघातात एसटीसह मीनी बसमधील १९ प्रवासी जखमी झाले. खेडशी येथे दुर्घटना घडली. मिनीबसचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचाराकरिता हायसेंटरला पाठविण्यात आले आहे. अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली. अपघातास कारण ठरलेल्या मिनिबस चालकाविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिपक मधुकर विरकर (३२) रा. चिपळूण, आपल्या ताब्यातील खासगी मिनीबस घेवून चिपळूण ते रत्नागिरी असे येत होते. खेडशी येथे समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांची बस स्पीडब्रेकरवरुन उडाल्याने ती समोरुन येणाऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर या एसटी जावून धडकली. यात दिपक विरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
एसटीतील जखमी प्रवासी : सदाशिव काशिनाथ सुतार (३०,एस.टी. बस चालक रा. वारणानगर-कोल्हापूर), विजय शामराव साळवी (३०, वाहक, रा. लांजा), तुषार दिलीप पवार (१९, रा.सातारा), स्वाती अरुण पाटील (३१, रा. रवाळे-पन्हाळा), कुशाबा तुकाराम करे (५२, रा. जत), आनंदा बाबुराव पाटील (४९, रा. जेलरोड-रत्नागिरी), बाबू रामजी चव्हाण (५०, रा. विजापूर), सतीश लालसिंग राठोड (२५, रा. विजापूर), आनंदी चंद्रकांत चव्हाण (६०, रा. बांबर-रत्नागिरी), दिपक काशिराम सावंत (४०, रा. शिपोशी), वसंत नारायण सावंत (७२, रा. शिपोशी), वनिता वसंत सावंत (५७, रा. शिपोशी)
खाजगी मिनीबसमधील जखमी प्रवासी: चालक दिपक मधुकर विरकर (३२, रा. चिपळूण), विश्वनाथ कणगेकर, एकनाथा साळवी, बाबू चव्हाण, सुलेमान इब्राहीम बांगी, अस्मिता सतीश पवार, आनंदा पाटील.