मुंबई : कोकणातील कृषी पर्यटन बहरावे यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान रविवारी ८ जानेवारीला प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात कृषी पर्यटन,कृषी मालाचे उत्पादन व विक्री , कृषी केंद्राचे व्यवस्थापन, मार्केटिंग ,प्रकल्प अहवाल, आदरतिथ्य आदींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण स्थळ कोकण भूमी प्रतिष्ठान, ऑफीस नं.२५/२६,अजय शॉपिंग सेंटर, टी.एच.कटारिया मार्ग,माटुंगा रोड येथे असणार आहे. प्रशिक्षणाची वेळ सकाळी १० संध्याकाळी ६ अशी असणार आहे. प्रशिक्षण खर्च रुपये १५०० प्रति व्यक्ती असणार आहे. संपर्क – ९८६००९७१५५ / ०२२-२४१५५४१३ / ०२२-२४३२४२६०