
नवी दिल्ली : आर्मी डे निमित्त भारतीय लष्कराला मानवंदना देताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर

भारतीय लष्करात नाविन्यपूर्ण कामगिरी करणार्या अधिकार्यांना प्रमाणप्रत्र प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर.

जवानांकडून करण्यात येणार्या संचलनाचा आढावा घेताना जनरल बिपीन रावत