1. अन्नपदार्थ, भाजीपाला, किराणा माल, बेकरीचे पदार्थ यासारख्या जीवनावश्यक वस्तुंना बंदीच्या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. 2. मुंबईतील दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरू; नागरिकांना दिलासा, मुंबई शहराला सुरळीतपणे होणार, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा : छगन भुजबळ 3. राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता; ५५,७०७ खाटांची सोय! सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती